नमोच्या सातव्या हफ्त्यासाठी 1932 कटी रुपये मंजूर, “या” दिवशी होणार शेतकऱ्यांच्या थेट खात्यात जमा namo 7th installment date
namo 7th installment date: राज्यातील शेतकऱ्यांची नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सातव्या हप्त्याची प्रतिक्षा अखेर संपली आहे. राज्य सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेच्या सातव्या हप्त्याच्या वितरणासाठी १९३२.७२ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. नमो शेतकरी पीएम किसान योजनेचे 4000 हजार ‘या’ दिवशी खात्यात येणार येथे … Read more